कणकवली येथील जेष्ठ व्यापारी बाबासाहेब गोवेकर यांना पत्नीशोक…

*💫कणकवली दि.०४-:* कणकवली शहरातील विद्यानगर येथील रहिवासी जयश्री दत्तात्रय गोवेकर (68) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. कुटुंबवत्सल असणाऱ्या जयश्री यांचा कुटुंबाला व्यापारामध्ये स्थिरसावर करण्यात मोठा वाटा राहिला आहे. शहरातील होलसेल साहित्याचे जेष्ठ व्यापारी बाबासाहेब गोवेकर यांच्या त्या पत्नी, व्यापारी लिलाधर गोवेकर यांच्या त्या मातोश्री तर जेष्ठ व्यापारी सुभाष गोवेकर यांच्या त्या भावजय होत.त्याच्या पश्चlत पती,मुलगा,सून,विवाहित मुली,नातवंडे असा परिवार आहे.

You cannot copy content of this page