महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या प्रयत्नातून .
⚡सावंतवाडी ता.१४-: सावंतवाडी भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या प्रयत्नातून आणि सिंधुदुर्ग चे लाडके पालकमंत्री सन्मा. श्री नितेशजी राणे साहेब यांच्या निधीतून भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये सहा सोलर हायमस्ट बसविण्यात आले आहेत. या हायमस्टचे उद्घाटन सभापती दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, भटवाडी विठ्ठलमंदिर व दत्तमंदिर चे पुजारी नंदकिशोर अळवणी, उदय अडवणी, प्रदीप जोशी, बंड्या केरकर, रवींद्र नाईक, प्रसाद कशाळीकर, दत्ता हनुसवाडकर, अनिल कोरगावकर, प्रोफेसर देठे, शशी अळवणी, नीलम जोशी, पूर्वा गवस, शेखर सुभेदार, देऊ गावडे, अनुजा पिंगुळकर, चित्रा सावंत, संजय केरकर, गोविंद सावंत, रश्मी केरकर, जान्हवी सावंत, अनंत सुभेदार, शांताराम सुभेदार, रेखा कांडरकर, आनंदी सुभेदार, सुरेखा केरकर, प्रसन्न राणे, अक्षय नाईक, माधव कशाळीकर, विद्या कुडाळकर, दीपा गावडे, गुरुदास गावडे, मीनल नाईक, रिया नेवगी, किंजल केरकर, सौ. कांबली, आनंदी कशाळीकर, सौ. पुराणिक, सौ . चिचकर, उमिका नार्वेकर,राजलक्ष्मी सुभेदार, कल्पना मुळीक, तेजस गावडे, प्रोफेसर पाटील सर, तनया गावडे, विद्या कुडाळकर, सौ. गावडे,
प्रदीप सावरवाडकर, रतन सुभेदार, डॉ. रश्मी शुक्ल ,तृप्ती बकले आदी बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रभागात होत असलेल्या कामांचा चढता आलेख पाहून ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.
या हायमस्टच्या उद्घाटनासाठी भटवाडीतील पुरोहित श्री गुरुदास सरवटे हे पुजारी म्हणून लाभले.
