नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत टेबल टेनिस स्पर्धेचा शुभारंभ…

⚡सावंतवाडी ता.१०-: माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने संसद कोकण समृद्धी महोत्सवाच आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने टेबल टेनिस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती‌. याचा शुभारंभ नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा सौ. भोसले म्हणाल्या, क्रीडा क्षेत्रात मुलांना वाव मिळवण्यासाठी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन टेबल टेनिसची भरवलेली स्पर्धा अतिशय स्तुत्य असल्याचे मत व्यक्त केले. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्पर्धेत ते बोलत होते.

यावेळी यावेळी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, दिपाली भालेकर, दुलारी रांगणेकर, मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, निलम नाईक, आनंद नेवगी, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, दिपाली भालेकर, रविंद्र मडगावकर,

You cannot copy content of this page