दाभोलीश्री देव नारायण चा वर्धापनदिन कार्यक्रम उद्या…

⚡वेंगुर्ला ता.०९-: तालुक्यातील दाभोली
श्री देव नारायण चा 13 वा वर्धापनदिन शुक्रवार दि. 10 एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे सकाळी पूजाविधी, सत्यनारायण पूजा, दुपारी 1 वाजता महाप्रसाद, सायंकाळी 5 वाजता कु. सानिका संदिप गोखले [संगीत विशारद) यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम होणार आहे. रात्री 8 वाजता श्रींचा पालखी सोहळा संपन्न होणार आहे.
भाविकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नारायण गौतमेश्वर देवस्थान कमिटी दाभोली यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page