दोन खलाशी अजुनही बेपत्ता
*💫देवगड दि.१८-:* देवगड येथे बोट फुटून समुद्रात बुडल्याने झालेल्या दुर्घटनेत चार खलाशी बेपत्ता झाले होते. यातील एका खलाश्याचा मृतदेह काल सापडला होता. तर आज आणखी एका खलाश्याचा मृतदेह सापडला असून, नंदकुमार नार्वेकर असे त्याचे नाव आहे. तर अजूनही दोन खलाशी बेपत्ता आहेत.
