भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका दिपाली भालेकर यांचे महेश सारंग यांनी केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२४-:
प्रभाग क्रमांक एकमधून भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. दिपाली भालेकर यांचे आज भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी अभिनंदन केले.

यावेळी त्यांनी सौ. भालेकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या प्रसंगी जिल्हा बँक संचालक रवी मडगावकर, दिनेश सारंग, दिलीप भालेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page