याकुब शेख यांनी नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेत केले अभिनंदन…

⚡सावंतवाडी ता.२४-:
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे पदाधिकारी याकुब शेख व त्यांच्या पत्नी यांनी आज भाजपच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा श्रद्धा सावंत भोसले यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी पुष्पगुच्छ देत शुभेच्छा व्यक्त केल्या.
या भेटीदरम्यान सावंतवाडी शहरातील विकासकामे, नागरी सुविधा तसेच विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

You cannot copy content of this page