आ केसरकर यांचे सावंतवाडी वासियाना आवाहन
*💫सावंतवाडी दि.०३-:*सावंतवाडी तालुक्यातील सर्व जनतेने जनता कर्फ्युला प्रतिसाद द्यावा तसेच पोलिसावरं कारवाई करण्याची वेळा आणू देऊ नका. तुमचा जीव वाचला पाहिजे म्हणूनच हा निर्णय घेण्यात येत आहे. त्यामुळे या जनता कर्फ्यूचे पालन करा असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील सर्व जनतेला केले आहे.
