विनाकारण फिरणाऱ्यांची पोलिसांनी केली रॅपिड टेस्ट…

*मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी केले कौतुक

💫 *कुडाळ* :- आज कुडाळ काॅलेज चौक येथे विनाकारण फिरणाऱ्या मोटरसायकल स्वरांची पोलिसांनी जाग्यावरच रॅपिड टेस्ट सुरु केली यामुळे काही मिनिटातच सर्व रस्ते निर्मनुष्य झाले. पोलिसांनी अचानक राबविलेल्या या उपक्रमाचे मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्यासह कुडाळ वासियांनी कौतुक केले आहे.

You cannot copy content of this page