*💫सावंतवाडी दि.१७-:* सावंतवाडी तालुक्यात आज नवीन ५६ रुग्ण सापडले असून, शहरात ९ तर ग्रामीण भागात ४७ रुग्ण सापडला आहे. याबाबतची माहिती तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी दिली आहे.
यामध्ये शहरात खासकीलवाडा २, सालईवाडा १, सावंतवाडी झिरग २, सबनीसवाडा ४ तर ग्रामीण भागात आरोंदा १, आंबोली ६, आरोस ५, बांदा ६, दांडेली १, इन्सुली १, कलंबिस्त १, कुणकेरी १, कोलगाव १, कास १, माजगाव ३, मळेवाड २, नेतर्ड १, नेमळे १, निगुडे १, निरवडे ३, ओटवणे २, पारपोली १, पाडलोस १, रोणापाल १, शेरले १, सातार्डा २, तळवडे ४ रुग्ण सापडले आहेत. सद्य स्थितीत तालुक्यात २३१ रुग्ण सक्रिय आहेत.
