नदीवर पोहण्यासाठी गेल्यावर झालेल्या हल्य्यात मुलगा जखमी
*💫सावंतवाडी दि..-:* तालुक्यातील कारिवडे येथे आराध्य घाडी ( वय ७ वर्ष) या बालकावर मगरीने हल्ला केल्याची घटना घडली आहे. मित्रांसोबत नदीवर पोहण्यासाठी गेला असता ही घटना घडली आहे. या हल्यात तो बालक जख्मी झाला असून, उपचारासाठी त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
