जिल्ह्यात आणखी एक आरटीपीसीआर मशीन कार्यान्वीत…

जिल्हा शल्य चिकित्सक

*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्या सामान्य रुग्णालय येथील रेण्वीय निदान प्रयोगशाळेत नवीन आरटीपीसीआर मशीन कार्यान्वीत झालेली आहे. त्यामुळे आरटीपीसीआर तपासणीचा वेग वाढणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी आज दिली.

You cannot copy content of this page