सक्रीय रुग्ण संख्या झाली १,१७३ २७ रुग्णाची कोरोनावर मात
*💫सिंधुदुर्गनगरी दि.११-:* जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 6 हजार 809 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1,173 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 197 व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह आले आहेत. तर २७ रुग्णानी कोरोनावर मात केली असल्याची माहितीही प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.
