कणकवली टेंबवाडी, गांगोवाडीत वयो श्री योजना शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद…

⚡कणकवली ता.२५-: कणकवली शहर भारतीय जनता पार्टी तर्फे कणकवली शहरातील टेंबवाडी, गांगोवाडी भागात वयो श्री योजनेचे शिबीर संपन्न झाले. ३५ पेक्षा जास्त लाभार्थीनी फॉर्म जमा केले.

सदर कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, शहर अध्यक्ष अण्णा कोदे, माजी नगरसेवक शिशिर परुळेकर, माजी नगरसेविका मेघा सावंत, माजी नगरसेवक अभय राणे, संजना सदडेकर, प्राची करपे, सागर राणे, बूथ प्रमुख परेश परब, औदुंबर राणे, माजी नगरसेवक अभि मुसळे, शिव शंकर पारगावकर, रुपेश साळुंखे, बंडू राणे, आदर्श राणे, संतोष राणे, व्यंकटेश सावंत, संदेश आरडेकर, व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page