आंबोली राघवेश्वर येथे आज प.पू.भारतदास महाराज पुण्यतिथी सोहळा…
आंबोली,ता.१० : राघवेश्वर येथे परम पूज्य श्री.भारतदास महाराजांच्या पुण्यतिथी सोहळा कालपासून सुरु झाला असून आज २४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात येत आहे. येथील राघवेश्वर येथील प.पू.भारतदास महाराजांच्या पुण्यभूमीत मठात कालपासून (ता.९)कार्यक्रम सुरु झालेत.त्यांचे भक्तगन कोल्हापूर,सांगली, सातारा ,बेळगाव,सिमधुदुर्ग,ठाणे,मुंबई या भागातून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात.पुण्यतिथी निमित्त भाविकांनीही गर्दी केली आहे.भजन कीर्तन कालपासून सुरु आहे.आज अभिषेक,तसेच विविध…
