कुडाळ लायन्स क्लबतर्फे पर्यटनाला चालना…
वैभव नाईक:लायन्स फेस्टिव्हल मध्ये दुसऱ्या दिवशी नृत्याविष्कार.. ⚡कुडाळ ता.३०-: लायन्स क्लब ऑफ कुडाळचे सामाजिक कार्य समाजाला प्रेरणा देणारे आहे 23 वर्ष महोत्सव घेऊन पर्यटनाला चालना देणारे काम सेवाभावी संस्था लायन्स करीत आहे असे प्रतिपादन कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी लायन्स फेस्टिवलच्या दुसऱ्या दिवशी केले यादिवशी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सरत्या…
