सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाला आणखीन शोभा…
बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल:माजी मंत्री आम. दीपक केसरकर यांच्या संकल्पना.. ⚡सावंतवाडी ता.०७:- सावंतवाडीच्या ऐतिहासिक मोती तलावाला आणखीन शोभा आणणाऱ्या बदकांचा आकार असलेल्या पॅडल बोटी दाखल झाल्या आहेत. चांदा ते बांदा या योजनेंतर्गत पर्यटन वृद्धीसाठी मोटर, स्पीडबोटसह बदकाचा आकार असलेल्या ६ मॅन्युअल बोटी दाखल झाल्यात. यामुळे सुंदरवाडी शहराच्या सुंदरतेत अधीक भर पडत असून माजी…
