जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखून मी निवडणुकीच्या रिंगणात…
अर्चना घारे: पाकीट समोरील बटन दाबून मला बहुमताने विजयी करा, सावंतवाडीकरांना केले आवाहन सावंतवाडी ता.०४-: वरिष्ठांकडून दबाव येऊन सुद्धा मी माझं मन विचलित होऊ न देता, जनतेला दिलेल्या शब्दाचा मान राखून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बंडखोर नेत्या अपक्ष उमेदवार अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला आहे. उद्या पासून आपण…
