Headlines

यावर्षी ११ हजार ८८१ ग्रामीण घरकुले उभी राहणार…

प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजने अंतर्गत जिल्ह्याला उद्दिष्ट:ग्रामीण विकास प्रकल्प संचालक किशोर काळे यांची माहिती.. ओरोस ता २७प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना टप्पा २ अंतर्गत २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ११ हजार ८८१ घरकुल उभारणीचे उद्दिष्ट शासनाने दिले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक किशोर काळे यांनी दिली आहे.प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना अंतर्गत…

Read More

जिल्ह्याला लस वाहतूक करणारी व्हॅन उपलब्ध…

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सई धुरी यांची माहिती.. सिंधुदुर्गनगरी ता २७सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लस साठवण केंद्राकरीता राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून नवीन लस वाहन प्राप्त झालेले आहे. हे वाहन पूर्णपणे उष्णतारोधक असून राज्यस्तरावरील तसेच उपसंचालक स्तरावरील लस साठवण केंद्राकडून प्राप्त होणारा लस साठा सुरक्षितपणे जिल्हास्तरावरील लस साठवण केंद्रामध्ये आणणे यापुढे सोयीचे होणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व…

Read More

मालवण शिवसेना शाखेत स्व. आनंद दिघे यांची जयंती साजरी…

⚡मालवण ता.२७-:शिवसेना नेते धर्मवीर स्व. आनंद दिघे यांची जयंती मालवण शिवसेना (शिंदे गट) शाखेमध्ये शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गांवकर, मा. जिल्हा सचिव किसन…

Read More

स्मार्ट आणि प्रीपेड मीटर विरोधात १० फेब्रुवारीला कुडाळात मोर्चा…

पत्रकार परिषदेत वीज संघर्ष समितीचा एल्गार:महाविकास आघाडीचाही पाठिंबा.. कुडाळ : अदानी आला घराला, स्मार्ट वीज मीटर आपल्या दाराला… कात्री आपल्या खिश्याला असा नारा देत स्मार्ट आणि प्रीपेड वीज मीटरच्या विरोधात वीज ग्राहक संघर्ष समिती आणि वीज ग्राहकांच्या वतीने येत्या १० फेब्रुवारीला कुडाळ येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. वीज ग्राहक संघर्ष…

Read More

एमआयडीसी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे उपोषण स्थगित…

स्मशानभूमीसाठीच्या भूखंडाची तातडीने मोजणी होणार:अधिकाऱ्यांचे उपोषणकर्त्यांना पत्र ; रणजित देसाई यांचा पुढाकार.. कुडाळ : कुडाळ एमआयडीसी क्षेत्रालागतच्या नेरुर -वाघचौडी वाडीतील ग्रामस्थ स्मशानभूमीसाठी मागणी करत असलेला संबंधित भूखंड तातडीने मोजणी करून त्याचा अहवाल वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यात येईल असे पत्र एमआयडीसीच्या वतीने देण्यात आल्याने या ग्रामस्थांनी प्रजासत्ताक दिनी कुडाळ येथील एमआयडीसी कार्यालयासमोर सुरु केलेले उपोषण आणि आत्मदहन…

Read More

भोसले इन्स्टिट्यूटच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाजमध्ये निवड…

मोहन होडावडेकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान…. ⚡सावंतवाडी ता.२७-: यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या ४४ विद्यार्थ्यांची बजाज ऑटो या कंपनीमध्ये निवड करण्यात आली आहे. कंपनीतर्फे घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हयूमध्ये ही निवड झाली. कॉलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागामार्फत पूल कॅम्पस ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी व…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये भारतीय प्रजासत्ताक दिनी” ध्वजारोहण व विविध स्पर्धा उत्साहात संपन्न ….

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मर्कझी जमात बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये” दि. २६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण सकाळी ठीक ७.३० वाजता सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संस्थेचे विश्‍वस्थ श्री . परवेज बेग यांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शालेय विद्यार्थिनींनी प्रशालेत सुरेल देशभक्तीपर गीत गायन केले. तसेच प्रजासत्ताक…

Read More

माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे दोन दिवसीय बेसिक रोबोटक्स निर्मिती कार्यशाळा संपन्न…

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजन.. ⚡कणकवली ता.२७-: भविष्यात रोबोटीक ही काळाची गरज आहे रोबोटीक टेक्नॉलॉजीचा उपयोग आपल्या समाज हितासाठी, शेतकऱ्यांना रोबोटीक टेकनॉलॉजी ची मदत कशी होईल याचे प्रशिक्षण विध्यार्थ्यानी घेऊन रोबोटीक टेक्नॉलॉजी आत्मसात करावी असे प्रतिपादन प्रा दत्तात्रय उर्फ सागर सावंत यांनी केले. AI टेक्नॉलॉजी विकसित होत आहे भविष्यात त्याची गरज आहे परंतु ज्ञान आहे तिथे…

Read More

सकल मराठा समाज कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन…

राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन:कणकवली शहरात निघणार भव्य रॅली.. ⚡कणकवली ता.२७-: सकल मराठा समाज, कणकवलीच्यावतीने शिवजयंती उत्सव १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध कार्यक्रम होणार आहेत. शिवजयंती निमित्त कणकवली शहरातून भव्य रॅली काढण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय पारंपारिक लोकनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ फेब्रुवारी रोजी…

Read More

बांद्यात हस्ताक्षर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…!

⚡बांदा ता.२७-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडाचे औचित्य साधून येथील नट वाचनालयात शालेय मुलांसाठी अंकुश माजगावकर व परिवार पुरस्कृत आयोजित करण्यात आलेल्या हस्ताक्षर स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. वाचनालयच्या नाडकर्णी सभागृहात संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या उदघाट्न सोहळ्यासाठी व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष एस. आर. सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक प्रकाश पाणदरे, सुधीर साटेलकर, अंकुश माजगावकर आदी…

Read More
You cannot copy content of this page