नाडन येथील ६७ वर्षीय व्यक्ती उपचारासाठी मुंबईला जात असताना कणकवलीत निधन…
⚡देवगड ता.०६-:नाडण येथील शंकर भिकाजी पाटील (६७) यांचे ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४५ वा. च्या सुमारास कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आकस्मिक निधन झाले. या घटनेची नोंद कणकवली पोलीस स्थानकात करण्यात आली असून घटनेच्या पुढील तपासासाठी हे प्रकरण देवगड पोलीस स्थानकाकडे वर्ग करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाडण येथील शंकर पाटील हे गेली दहा वर्षे हृदयविकाराने…
