बी. एस. बांदेकर कलामहाविद्यालय जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेस मुदतवाढ…
⚡सावंतवाडी ता.१३-: बांदेकर कला महाविद्यालयातर्फे आयोजीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय चित्रकलास्पर्धेची चित्रे महाविद्यालयात जमा करण्याची अंतिम मुदत या अगोदर दिनांक ३०/०१/२०२५ होती, सदर चित्रे जमा करण्याचा दिनांक चित्रकला स्पर्धेस मिळणाऱ्या उत्स्फुर्त प्रतिसादामुळे २४/०२/२०२५ पर्यंत वाढविण्यात आला आहे. तरी जास्तीत जास्त शाळांनी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा या दृष्टिने यात मोठ्याप्रमाणात सहभाग दर्शवावा. प्रत्येक प्रशालेतून व प्रत्येक गटातून…
