⚡वेंगुर्ला ता.१३-: माझा वेंगुर्लातर्फे दि.२२ व २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी श्री क्षेत्र सागरेश्वर, बागायत बिच येथे पतंग महोत्सवाचे आयोजन केले आहे. तरी नागरिकांनी यात सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.
माझा वेंगुर्लातर्फे २२ व २३ रोजी पतंग महोत्सवाचे आयोजन…
