बांद्यात रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद…!
⚡बांदा ता.२७-: भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या १०० व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी बांदा शहर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण आणि चित्रकला स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे.बालवाडी ते इयत्ता दुसरी गट – प्रथम तीन क्रमांकानुसार- अत्रेया काणेकर, प्राची मांजरेकर, ज्ञानदा गवस. इयत्ता तिसरी…
