Headlines

धनंजय फाउंडेशनच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

कणकवली: येथील धनंजय फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्यावतीने घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षा तसेच इतर परीक्षांमध्ये विशेष प्रावीण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोमवारी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.धनंजय फाऊंडेशनच्यावतीने विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्ती परीक्षा तसेच शैक्षणिक परिक्षांबाबत मार्गदर्शन करण्यात येते. कणकवली तेलीआळी येथील धनंजय फाऊंडेशनच्या मार्गदर्शन वर्गच्या ठिकाणी आयोजित या गुणवंतांच्या…

Read More

महसूल विभागातर्फे कट्टा येथे २४ रोजी समाधान शिबिराचे आयोजन…

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुक्यातील पेंडूर मंडळातील मौजे कट्टा येथे पेंडूर, पोईप, सुकळवाड, आंबेरी या मंडळातील गावांकरीता महसूल विभागामार्फत समाधान शिबीराचे आयोजन गुरुवार दि. २४ एप्रिल रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे…

Read More

फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांना वारंवार तगादा; ई-पीक नोंदणी आणि नवीन कंपन्यांच्या कचाट्यात शेतकरी…

तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना उद्या देणार आमदार महेश सावंत यांच्या उपस्थीत निवेदन,रूपेश राऊळ यांची माहिती.. सावंतवाडी ता. २०-:फळपीक विमा योजना राबविल्या जाणाऱ्या कंपन्या बदलून शेतकऱ्यांना सरकार वेठीस धरत आहे त्यामुळे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने उद्या मंगळवार दि. २२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार, कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.यावेळी माहीम मतदारसंघातील…

Read More

आम. निलेश राणे यांच्याशी पंगा नको !

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना इशारा.. कुडाळ : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार वैभव नाईक यांनी विनाकारण आमचे श्रद्धास्थान असलेले आमदार निलेश राणे, राणे कुटुंबिय आणि शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिवसेना पक्षावर टिका करणे थांबवावे. अन्यथा राणेंचे खंबीर कार्यकर्ते म्हणून आम्ही…

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे २४ ला सिंधुदुर्गात…

कुडाळमध्ये होणार आभाराची सभा:दत्ता सामंत आणि संजय आंग्रे यांची माहिती;भाजपचे कोणी शिवसेनेत प्रवेश करणार नाहीत – आंग्रे.. कुडाळ : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे येत्या २४ एप्रिलला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत आहेत. कुडाळ येथील एसटी डेपो मैदानावर सायंकाळी ४ वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेच्या तीन पैकी दोन जागा…

Read More

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लवू म्हाडेश्र्वर…

सचिव दत्तप्रसाद वालावलकर: सर्व कार्यकारिणीची निवड झाली बिनविरोध.. ओरोस ता २१सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी लवू म्हाडेश्र्वर, सचिव पदी दत्तप्रसाद वालावलकर यांच्यासह सर्व कार्यकारिणी निवड बिनविरोध करण्यात आली.सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाने तालुका पत्रकार संघाच्या कार्यकारिणीचा कालावधी संपल्याने नवीन कार्यकारिणी निवडीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार निवडणूक निरीक्षक विद्याधर केनवडेकर, अमित खोत यांच्या उपस्थितीत सोमवारी…

Read More

राकेश परब मित्रमंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीत कशेडीचा दुनियादारी ग्रूप प्रथम…

⚡मालवण ता.२१-:मालवण तालुक्यातील चुनवरे येथील सामाजिक कार्यकर्ते राकेश परब आणि मित्रमंडळाच्या वतीने मालवण तालुक्यात प्रथमच राज्यस्तरीय खुली तसेच गावठी बैलगाडा विभाग स्तरावर स्पर्धा संपन्न झाली. मालोंड माळ येथे झालेल्या या स्पर्धेत राज्यस्तरीय खुल्या गटात सोबा जुगाई दुनियादारी ग्रुप कशेडी यांचा बैलगाडा विजयी ठरून २५ हजार रुपयांचे पारितोषक पटकावले. तर गावठी बैलगाडा विभाग स्तरावर स्वयंभू सांबप्रसन्न…

Read More

कणकवली भाजपा तालुकाध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री, दिलीप तळेकर यांची फेरनिवड…

कणकवली – कणकवली भाजपा तालुका अध्यक्षपदी मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांची फेरनिवड करण्यात आली आहे. पक्षीय स्तरावरून तालुकाध्यक्ष पदासाठी काही महिन्यापूर्वी पक्षांतर्गत निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकी नंतर तालुका अध्यक्ष पदाकरता घेतलेल्या निवडीत मिलिंद मेस्त्री व दिलीप तळेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही निवडणूक बिनविरोध झाली असली तरी पक्षांतर्गत नावाला पसंती नुसार…

Read More

वर्षभर बंद असलेली सावंतवाडी – देवरुख बस फेरी २५ एप्रिल पासून पूर्ववत सुरू होणार…

पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या सूचनेनंतर तात्काळ निर्णय.. कणकवली : गेली वर्षभर बंद असलेली सावंतवाडी – देवरुख व देवरुख – सावंतवाडी एसटी बस फेरी बंद होती. सदरची बस सेवा पूर्ववत सुरू व्हावी अशी प्रवासी वर्गातून होत होती. दरम्यान प्रवाश्यांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक श्री. बोरसे…

Read More

पुन्हा जुळून आल्या ‘मैत्री’तील ऋणानुबंधाच्या गाठी…

मळगाव हायस्कूलच्या १९९२ दहावी बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात:खवणे बीचवर लुटला कायाकिंग व समुद्रस्नानाचा आनंद.. ⚡सावंतवाडी ता.२१-:“गेली पाखरे उडून, मैत्री गेलो विसरून… ऋणानुबंधांच्या गाठी, आल्या आज जुळून!” या सुंदर ओळींची प्रचिती सावंतवाडी तालुक्यातील मळगाव हायस्कूलच्या मुलांना पुन्हा एकदा आली. निमित्त होते ते मळगाव इंग्लिश स्कूलच्या १९९१-९२ च्या दहावी बॅचच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याचे.बालपणीचे मित्र-मैत्रिणी तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा…

Read More
You cannot copy content of this page