तोंडवळी फाटा – तळाशील रस्ता काम पूर्ण…
दत्ता सामंत यांच्याकडून आश्वासनपूर्ती.. ⚡मालवण ता.१५-:मालवण तालुक्यातील तोंडवळी फाटा ते तळाशील हा खड्डेमय झालेला रस्ता सांगितलेल्या दिवसाच्या अगोदर मार्गी लावत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दिलेल्या शब्दाची पूर्तता केली. याबद्दल तोंडवळी – तळाशील वासियांनी समाधान व्यक्त केले आहे. तोंडवळी फाटा ते तळाशील या रस्त्याची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली होती. स्थानिक ग्रामस्थांनी या प्रश्नी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता…
