माजी नगरसेविका दिपाली भालेकर आक्रमक:नगरपालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले..
⚡सावंतवाडी ता.१५-: भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गटार बांधकाम गेली वीस दिवस रखडले होते तरी माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांनी नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत नगरपालिका अधिकारी व कॉन्ट्रॅक्टर यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले .
गेली पंधरा-वीस दिवस हे बांधकाम खोदाई सुरू केली दोन ते तीन दिवसात लवकरात लवकर करतो असे कॉन्टॅक्टरणे सांगितले होते तरी त्यास पंधरा-वीस दिवस उलटून गेले याचा नागरिकांना नाहक त्रास होत होता याची दखल घेत माझे नगरसेविका दिपाली भालेकर यांनी बांधकाम विभागाचे अधिकारी तुषार सरडे साहेब मनोज राऊळ प्रदीप कशाळीकर मग कॉन्ट्रॅक्टर नाईक यांना एकत्र करून गटार बांधकाम त्वरित सुरू करण्यास सांगितले
यावेळी भटवाडीतील नागरिक हर्षवर्धन धारणकर इत्यादी उपस्थित होते
