आदिती पुजारेकडून नगर वाचन मंदिराला स्व:लिखित पुस्तके भेट…
⚡मालवण ता.१९-;मूळ पळसंब-मालवण येथील व सध्या मुंबईस्थित बाललेखिका आदिती पुजारे हिने दहावीपर्यंत लिहिलेली दहा स्व:लिखित पुस्तके मालवण येथील नगर वाचन मंदिर या ग्रंथालयास भेट स्वरुपात दिली. यावेळी आदिती पुजारे म्हणाली की, माझ्या शालेय अनुभवांच्या भावना मांडण्यासाठी मी लेखनाकडे वळले. पुस्तके प्रकाशित करण्यासाठी प्रकाशक शोधले. ‘इन द टॉक्सिक वर्ल्ड’ हे पहिले पुस्तक आहे. कांदिवली येथील प्रशालेच्या…
