Headlines

सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक संघाच्या अध्यक्षपदी संजय नरे…

⚡मालवण ता.२७-:सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक संघाच्या अध्यक्षपदी संजय गंगाधर नरे तर उपाध्यक्ष पदी संदेश रामचंद्र मालवणकर यांची निवड करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांची सभा अध्यासी अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संजय नरे यांची अध्यक्षपदी, तर संदेश मालवणकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गोविंद रामचंद्र चव्हाण, दाजी बापू हडकर,…

Read More

अन्यथा वायरी तारकर्ली देवबाग रस्त्यावर ‘झाडे लावा जाडे जगवा’ आंदोलन छेडू:हरी खोबरेकर यांचा इशारा…

⚡मालवण ता.२७-:मालवण तालुक्यातील वायरी तारकर्ली देवबाग या रस्त्यावर भूमिगत वीज लाईनसाठी खोदाई करण्यात आल्यानंतर या रस्त्याच्या बाजूला खड्डे निर्माण झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी खराब बनला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावे, अन्यथा ठाकरे शिवसेनेकडून या खड्ड्यांमध्ये झाडे लावा झाडे जगवा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला…

Read More

पावसाळ्यात दक्ष राहा ; दिरंगाई केली तर कारवाई !

आढावा बैठकीत कुडाळ तहसीलदारांच्या कडक सूचना.. कुडाळ : पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थितीत सर्वच यंत्रणांनी दक्ष राहून काम करावे. कोणतीही दिरंगाई चालणार नाही. अन्यथा संबंधितांवर कारवाई केली जाईल. त्यामुळे प्रत्येक यंत्रणेने आपापल्या जबाबदारीने काम करावे, कारवाई करण्याची वेळ आणू नये, असा सूचना कुडाळचे तहसीलदार विरसिंग वसावे यांनी आपत्ती व्यवस्थापन आढावा बैठक सर्व यंत्रणांना दिल्या. तसेच सर्व विभागांनी…

Read More

ज्येष्ठ पत्रकार अण्णा केसरकरांचा ८० वा वाढदिवस उत्साहात…

सावंतवाडी : ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि स्वातंत्र्यसेनानी वसंत उर्फ अण्णा केसरकर यांचा ८० वा वाढदिवस अर्थान सथाभिषेक सोहळा सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या ८० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण आणि ८० सुपारी रोपांचे वाटप यावेळी करण्यात आले. अण्णा केसरकर यांच्या कारिवडे येथील निवासस्थानी हा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला….

Read More

सुधीर आडीवरेकर यांच्याकडून आमदार निरंजन डावखरे यांच सावंतवाडीत स्वागत….

⚡सावंतवाडी ता.२७-: कोकण पदवीधर मतदारसंघाचे महायुतीचे आमदार निरंजन डावखरे हे आज सावंतवाडी तालुका दौऱ्यावर आले असताना यावेळी सावंतवाडी भाजप कार्यालयात त्यांनी भेट दिली. यावेळी शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांनी सावंतवाडी शहराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Read More

कलमठ गावासाठी महावितरणकडून हेल्पलाइन…

कणकवली : कणकवली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे महावितरणचे पोल पडणे, वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून वीज पुरवठाखंडीत होत आहे. कलमठ गावातील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विज समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणकडून हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. दर्शन सावंत ( 7875502177 ), शिवाजीराव मोहिते, ( 7875505730 ), राम सांगवेकर ( 9765860315 ),…

Read More

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये एस् . एस् . सी . विद्यार्थ्यांचा गौरवसोहळा उत्साहात संपन्न …

⚡सावंतवाडी ता.२७-: सावंतवाडी मर्कझी जमात ,बॉम्बे संचलित सेंट्रल इंग्लिश स्कूलचे शैक्षणिक वर्ष २०२४ – २५एस् . एस् . सी परिक्षेला प्रविष्ठ झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होत प्रशालेच्या १००% निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली . यामध्ये प्रथम .कु. जीया बशीर शेख ( ९७.८० % ) , द्वितीय कु . खुशी संतोष गवस (९५ ….

Read More

दहावी परीक्षेत कणकवली तालुक्यात प्रथम आलेल्या विधी चिंदरकर हिचा वैभव नाईक, सतीश सावंत यांनी केला सत्कार…

कणकवली – दहावी परीक्षेत विद्यामंदिर हायस्कूलची विद्यार्थिनी विधी विरेंद्र चिंदरकर हिने ९९.४० टक्के गुण मिळवून कणकवली तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. त्याबद्दल आज माजी आमदार वैभव नाईक, शिवसेना कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी तिचा शाल श्रीफळ,पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शिवसेना महिला…

Read More

कणकवलीत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस…

जाणवली येथे घरावर कोसळली फणसाच्या झाडाची फांदी ; छप्पराचे मोठे नुकसान.. कणकवली : मंगळवारी सकाळ पासून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कणकवलीत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये देखील झपाट्याने वाढ झाली आहे. कणकवली तालुक्यातील जाणवली येथे एका घरावर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली. त्यामुळे घरावरील पत्रे आणि घरातील सामानाच…

Read More

युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने एसटीएस परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना विमानाने ISRO सफर…

कणकवली : युवा संदेश प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च परीक्षा २०२५ मधील ४ थी, ६ वी व ७ वी या इयत्तेतील सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादीतील प्रथम पाच अशा पंधरा गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस स्वरुपात ११ जून ते १४ जून २०२५ या कालावधीत विमानाने शैक्षणिक सहल ISRO भेटीसाठी नेण्यात येणार आहे. या सहली दरम्यान १) भारतीय अंतराळ…

Read More
You cannot copy content of this page