कलमठ गावासाठी महावितरणकडून हेल्पलाइन…

कणकवली : कणकवली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होत आहे. यामुळे महावितरणचे पोल पडणे, वीज वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडून वीज पुरवठाखंडीत होत आहे. कलमठ गावातील पावसाळ्यात उद्भवणाऱ्या विज समस्यांचे निराकरण करण्यासाठी महावितरणकडून हेल्पलाईन नंबर जाहीर केले आहेत. दर्शन सावंत ( 7875502177 ), शिवाजीराव मोहिते, ( 7875505730 ), राम सांगवेकर ( 9765860315 ), उपकार्यकारी अभियंता बबन भोंगाळे ( 7875508086 ).

You cannot copy content of this page