सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक संघाच्या अध्यक्षपदी संजय नरे…

⚡मालवण ता.२७-:
सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक संघाच्या अध्यक्षपदी संजय गंगाधर नरे तर उपाध्यक्ष पदी संदेश रामचंद्र मालवणकर यांची निवड करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्हा आंबा व्यावसायिक सहकारी संघाच्या नवनिर्वाचित सदस्यांची सभा अध्यासी अधिकारी अजय हिर्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी संजय नरे यांची अध्यक्षपदी, तर संदेश मालवणकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. गोविंद रामचंद्र चव्हाण, दाजी बापू हडकर, चंद्रशेखर मोहन मांजरेकर, विजय लक्ष्मण फाटक, नीना गोविंद मुंबरकर, विठ्ठल दिनकर साळगावकर, अनिकेत अनिल फाटक यांची संस्थेच्या सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.

You cannot copy content of this page