देवबाग येथील शेखर मांजरेकर यांचे निधन…

⚡मालवण ता.२७-:
मालवण तालुक्यातील देवबाग भांजीवाडा येथील हॉटेल व्यावसायिक आणि शशिकला हॉटेलचे मालक श्री शेखर धोंडी मांजरेकर (वय ५५ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले

शेखर मांजरेकर यांचा स्वभाव परोपकारी असल्याने त्यांचा मित्र परिवार दांडगा होता त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे देवबाग हायस्कुल चे शिक्षकेतर कर्मचारी गजानन मांजरेकर यांचे ते भाऊ होत

You cannot copy content of this page