Headlines

बॅ. नाथ पै सभागृहात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांच काम बोगस…

राजू बेग यांचा आरोप:निकृष्ट दर्जाच्या कामाचा केला पोलखोल.. सावंतवाडी: बॅ. नाथ पै सभागृहात बसविण्यात आलेल्या खुर्च्यांच काम हे बोगस पद्धतीने झाल्याचा आरोप माजी नगरसेवक राजू बेग यांनी केला आहे. याकामात भ्रष्टाचार झाल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. माजी नगरसेवक राजू बेग यांनी आज बॅ नाथ पै सभागृहात भेट देत या निकृष्ट दर्जाच्या कामाचा पोलखोल केला….

Read More

आमदार दीपक केसरकर यांच्याकडून संदेश पारकर यांचं सांत्वन…

सावंतवाडी : शिवसेनेचे नेते, माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेते संदेश पारकर यांची भेट घेतली. संदेश पारकर यांच्या मातोश्रींचे काही दिवसापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्यामुळे दीपक केसरकर यांनी पारकर यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उपनेते संजय आंग्रे उपस्थित होते. यावेळी पारकर यांनी वैद्यकीय सेवा जिल्ह्यामध्ये…

Read More

पिंगुळीत रेस्क्यू बोटचे उदघाटन…

कुडाळ : पिंगुळी खोडदेश्वर मंदिर येथे बुधवारी रेस्क्यू बोटचे उदघाटन नायब तहसीलदार श्री जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.मालवण रेस्क्यु टीमने सर्व ग्रामस्थ व कर्मचारी यांना विशेष मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच अजय आकेरकर, मंडळ अधिकारी श्री गुरव, तलाठी कु. बिरादार मॅडम, पोलीस पाटील सतिश माडये, बाबली पिंगुळकर, ग्राम पंचायत सदस्य शशांक पिंगुळकर, महेश पालकर, मंगेश मसगे,…

Read More

भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सावंतवाडीत ३१ रोजी महिला मेळाव्याचे आयोजन…

⚡बांदा ता.२९-: पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा महिला मोर्चाच्या वतीने सावंतवाडी येथे शनिवार दिनांक ३१ रोजी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.सायंकाळी ४ वाजता राजवाडा हॉल येथे संपन्न होणाऱ्या या मेळाव्याला पालकमंत्री नितेश राणे, भाजपा सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, सरचिटणीस महेश सारंग, प्रसन्ना देसाई, जिल्हा…

Read More

युवा मोर्चाचा उद्या कणकवलीत अहिल्यादेवी युवा प्रेरणा संवाद मेळावा…

मंत्री ना. नितेश राणे, प्रभाकर सावंत, प्रमोद जठार यांची असणार उपस्थिती:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त युवा मोर्चाचे आयोजन.. ⚡कणकवली ता.२९-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकीय जयंती निमित्त युवा मोर्चा सिंधुदुर्ग वतीने युवा प्रेरणा मेळावा आयोजित केला असून ३० मे सकाळी १० वाजता प्रहार भवन कणकवली येथे आयोजन केल्याची माहिती युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष…

Read More

अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त प्रज्ञा परब यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२९-: राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त वेंगुर्ला भाजपाच्यावतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचा अहिल्यादेवी होळकर पुरस्कार प्राप्त वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्त्या प्रज्ञा परब यांचा भाजपातर्फे जिल्हा उपाध्यक्ष अॅड.सुषमा प्रभूखानोलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Read More

आनंदयात्रीतर्फे रविद्र चव्हाण यांचा सत्कार…

⚡वेंगुर्ला ता.२९-: स्वामी विवेकानंद यांच्या वेंगुर्ला भेटीच्या ऐतिहासिक स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ला नगरपरिषदकडून उभारण्यात आलेल्या स्वामी विवेकानंद हॉल निर्मितीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे तत्कालीन पालकमंत्री रविद्र चव्हाण यांचा आनंदयात्री वाङ्मय परिवारातर्फे ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी यांच्या हस्ते सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

Read More

वायरी भूतनाथ येथे वीज कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करून सन्मान…

उद्योजक केदार झाड यांचा उपक्रम… ⚡मालवण ता.२९-:पावसाळी कालावधील विजेची समस्या सतत भेडसावत असते. अनेकं ठिकाणी तारा तुटणे, लाइनवर झाड कोसळले अशा घटना घडत असतात. गावात विजेची कोणतीही समस्या उद्भभवल्यावर गावातील वायरमन पावसाची तमा न बाळगता तात्काळ धावून येतात आणि विजेची समस्या दूर करतात. अशा वीज कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने उद्योजक केदार झाड यांच्याकडून वीजकर्मचार्यांना रेनकोट…

Read More

गुरुनाथ नार्वेकर यांनी दिला प्रा. उदय खानोलकर वाचनालयाच्या संचालक मंडळाचा राजीनामा…

⚡बांदा ता.२९-: आपण मळगाव येथील कै. प्रा. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयाच्या संचालक मंडळाचा काही अपरिहार्य कारणास्तव राजीनामा देत असल्याचे गुरुनाथ नार्वेकर यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. सन २०२५ ते २०२८ च्या नवनिर्वाचित कार्यकारी मंडळात संचालक म्हणून त्यांची बिनविरोध निवड झालेली होती.पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, आपण वाचनमंदिरच्या स्थापनेपासून वाचनालयाशी जोडलेले गेले आहोत. गेली दहा…

Read More

कुडाळात चोरी करताना भुरटा चोर सीसीटीव्हीत कैद…

⚡कुडाळ ता.२८-: कुडाळ शहरातील एका दुकानातील लॉकरची चावी शोधून लॉकर उघडून आतील रक्कम चोरताना चोरटा सीसी टीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. गेल्या पाच सहा दिवसा पूर्वीही घटना घडली आहे. मात्र दुकानदाराने याबाबत पोलीसात तक्रर देण्यास नकार दिल्याने, सबंधीत चोरट्यावर कारवाई होऊ शकली नाही. मात्र पोलीसांनी यांची दखल घेत पोलीस डायरीत नोद घेतली आहे. सदर व्यक्ती…

Read More
You cannot copy content of this page