परब को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे अध्यक्षपदी श्रीकृष्ण परब तर उपाध्यक्षपदी अनिल परब यांची निवड…

⚡मालवण ता.०९-:परब को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईच्या अध्यक्षपदी मसुरे गावचे सुपुत्र प्रसिद्ध उद्योजक श्रीकृष्ण उर्फ दीपक परब आणि उपाध्यक्षपदी वेरली गावचे सुपुत्र अनिल गणपत परब यांची निवड एकमताने करण्यात आली आहे यावेळी संचालक म्हणून सोमा मधुकर परब, शैलेंद्रकुमार पांडुरंग परब, प्रभाकर गणपत परब, महिला संचालक म्हणून प्रतीक्षा प्रमोद परब, राधिका श्रीकृष्ण परब यांची निवड…

Read More

हडपीड श्री स्वामी समर्थ मठात शनिवार २६ एप्रिल रोजी पुण्यतिथी उत्सव…

⚡देवगड ता.०९-: अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांची पुण्यतिथी शनिवार, २६ एप्रिल २०२५ रोजी साजरी होत आहे. यानिमित्ताने २३ एप्रिल ते २६ एप्रिल या कालावधीत श्री स्वामी समर्थ मठ, हडपीड (ता. देवगड) येथे विविध धार्मिक व भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रम २३ ते २५ एप्रिल २०२५ सकाळी ९:३० ते…

Read More

खा.नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत जिल्हा बँकेची ‘बल सिंधु दत्तक योजना”…

जिल्ह्यातील ५२ कुपोषीत बालकांसाठी बँक राबवतेय हि योजना:मनीष दळवी. बँकेकडून वार्षिक रू.३ लाखाची तरतुद.. ⚡सिंधुनगरी ता.०९-: माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या दि.१०एप्रिल २०२५ रोजी वाढदिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमार्फत अती तीव्र कुपोषित वर्गवारीतील ५२ बालके एक वर्षासाठी “बलसिंधू दत्तक योजने” अंतर्गत दत्तक घेण्याचे नियोजन केले आहे. यासाठी सुमारे वार्षिक रु.३ लाख…

Read More

कालमेथर, मेथर मेतर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवार मूळपुरुषाचा २ व ३ मे रोजी वार्षिक उत्सव…

⚡मालवण ता.०९-:हडी गाबीतवाडा येथे कालमेथर, मेथर मेतर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवार मूळपुरुष स्थानाचा वार्षिक उत्सव दि. २ मे व ३ मे रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त नवचंडी होम आयोजित करण्यात आला असून महाप्रसादही होणार आहे. तरी कालमेथर, मेथर मेतर, लोणे, लोंढे, हडीकर, शेलटकर परिवारातील सर्व बंधू-भगीनींनी या उत्सवास उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी देवीदास कालमेथर…

Read More

विद्यार्थ्यांच्या आठवडा बाजाराला उस्फूर्त प्रतिसाद…

वेंगुर्ला प्रतिनिधी-खेळाच्या निमित्ताने गजबजणा-या मैदानावर सोमवारी भरलेला विद्यार्थ्यांचा आठवडा बाजार लक्षवेधी ठरला. विद्यार्थी विक्रीस ठेवलेल्या आपापल्या उत्पादनांची मोठमोठ्याने जाहिरात करीत होते. त्यांच्या या उपक्रमाला पालकांसोबतच नागरिकांनीही प्रोत्साहन देत बाजारहाट खरेदी केला. फोटोओळी – वेंगुर्ला शाळा नं.१च्या विद्यार्थ्यांनी आठवडा बाजारात विविध उत्पादनांची विक्री केली.

Read More

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत उबाठा सेनेतील काही नेते, कार्यकर्ते करणार शिवसेनेत पक्षप्रवेश…

शिवसेना समन्वयक सुनील पारकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.. कणकवली – शिवसेना पक्षात उबाठा सेनेचे काही नेते, कार्यकर्ते पक्ष प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे येणाऱ्या २४ एप्रिल रोजी पक्षप्रमुख व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत या इच्छुक नेते व पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश होणार आहेत, अशी माहिती शिवसेना ( शिंदेगट )…

Read More

शिशूवाटिकेचे स्नेहसंमेलन व बक्षिस वितरण उत्साहात संपन्न…

वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील सरस्वती शिशू वाटिकेचे वार्षिक स्नेहसंमेलन आणि बक्षिस वितरण समारंभ ६ एप्रिल रोजी येथील नगरवाचनालय संस्थेच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाले. शिशूवाटीकेतील लहान मुलांनी सादर केलेले विविध सांस्कृतिक कार्यक्रम दाद देऊन गेले. फोटोओळी – योग शिक्षिका साक्षी बोवलेकर यांच्या हस्ते मुलांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

Read More

मळगाव इंग्लिश स्कूल मळगावच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशनची शिष्यवृत्ती प्रदान…

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेतील ४ विद्यार्थ्यांना कुडाळ-पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशनकडून ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.ग्रामीण भागातील कार्यस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीस हातभार लावावा, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रेरणा मिळावी व आर्थिक मदत व्हावी या उदात हेतूने दरवर्षी पिंगुळी येथील ग्लोबल फाउंडेशनकडून चार विद्यार्थ्यांना ज्ञानज्योत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. मळगाव इंग्लिश…

Read More

कुडाळमध्ये उद्या लघू-सुक्ष उद्योजकांसाठी कार्यशाळा…

कुडाळ : रुरल चेंबर ऑफ कॉमर्स ऑफ इंडिया व कुडाळ एम.आय.डी.सी. इंन्डस्ट्रिज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नव तंत्रज्ञान व बाजारपेठ उपलब्धी मार्गदर्शन व सहकार्य कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १० एप्रिल २०२५, सकाळी ११.३० वाजता विज कामगार भवन, नंदनवन पार्क, मधुरा आर्केड जवळ, कुडाळ-पिंगुळी येथे ही कार्यशाळा होणार आहे. जिल्ह्यातील सूक्ष्म व लघु उद्योजकांनी…

Read More

माणसांवर हल्ला करणाऱ्या ओंकार नर हत्तीला बंदिस्त करण्याचे वनविभागाचे आदेश…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार वनविभागाची कारवाई.. ⚡कणकवली ता.०९-:दोडामार्ग तालुक्यामध्ये वावरत असलेल्या ओंकार या नर हत्ती ला बंदीस्त करण्यास नागपूर येथील मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांनी मंजुरी दिली आहे. हत्ती बंदिस्त करून घेण्यासाठी मुख्य वनसंरक्षक (प्रा.) कोल्हापूर यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. जेरबंद करताना वन्यप्राण्यास कमीत कमी इजा होईल, याची दक्षता घ्यावी,…

Read More
You cannot copy content of this page