डिसेंबर-जानेवारीत राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेचे आयोजन…
कुडाळमध्ये खो खो राज्यस्तरीय पंच परीक्षेचे उद्घाटन.. ⚡कुडाळ ता.२९-: कुडाळ येथे खो खो विश्वचषक स्पर्धा आयोजीत केली, त्याचबरोबर देशपातळीवर होणारी खो खो लिग स्पर्धा देखील लोकप्रिय होत आहे. अशावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागात अगदी तळागाळात खो-खो खेळ वाढवण्याची जबाबदारी आता आपणा सर्वांची आहे. मी तुमच्या सोबतच आहे. हे शिवधनुष्य आपण सर्वांच्या सोबतीने समर्थपणे पेलू असा…
