Headlines

वेंगुर्ला न. प.पर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेत ऋषिकेश पालव प्रथम

वेदांत सातार्डेकर द्वितीय ;पवन सामंत तृतीय वेंगुर्लावेंगुर्ला नगरपरिषद मार्फत घेण्यात आलेल्यापर्यावरणपूरक गणेश सजावट स्पर्धेत ( 2026) ऋषिकेश पालव – प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.वेदांत प्रवीण सातार्डेकर – द्वितीय क्रमांक,पवन संजय सामंत – तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.उत्तेजनार्थ –समर दिलीप राणे. या स्पर्धेत एकूण 15 स्पर्धेकांनी सहभाग घेतला होता. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची संकल्पना प्रत्यक्षात आणत सर्जनशील व…

Read Full News

‘जैवविविधता संवर्धन’ संकल्पनेवर राष्ट्रीय सेवा योजना दिवस साजरा

सिंधुदुर्ग महाविद्यालयात आयोजन मालवण (प्रतिनिधी) कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ संचलित स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय, मालवण येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने ‘जैवविविधता संवर्धन’ या संकल्पनेवर आधारित राष्ट्रीय सेवा योजना दिवस उत्साहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य कैलास राबते, IQAC समन्वयक प्रा. संग्रामसिंह पवार, एनएसएस कार्यक्रम अधिकारी डॉ. सुमेधा नाईक…

Read Full News

उद्या १२ ठिकाणी होणाऱ्या रोजगार महाकुंभ मेळाव्याचा जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावा

९६ उद्योजक व कंपन्यांकडून १ हजार ८४९ रिक्तपदांसाठी होणार प्रक्रिया सिंधुदुर्ग, दि. २८ (जिमाका) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून राज्यभर मंगळवार, दि. २९ सप्टेंबर २०२६ रोजी ‘रोजगार महाकुंभ–महाराष्ट्र’ अंतर्गत ५०० हून अधिक ठिकाणी रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या…

Read Full News

अधिकाऱ्यांच्या पूर्ततेवर ‘स्थायी’चा सवाल…

माकडांचा उपद्रव, निकृष्ट कामे, घरपट्टी व अखर्चित निधीवरून सदस्य आक्रमक ⚡ओरोस, ता. २८-: जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत विविध विभागांकडून सभागृहाच्या सूचनांची वेळेत पूर्तता होत नसल्याबद्दल सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. माकडांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेती-बागायतीचे नुकसान, निकृष्ट रस्ते व पुलांची कामे, ग्रामपंचायतींची घटलेली घरपट्टी वसुली, पंधराव्या वित्त आयोगाचा अखर्चित निधी, अतिक्रमण आणि आरोग्य विषयक प्रश्नांवर…

Read Full News

प्राजक्त चव्हाण यांना विधी शाखेची पदवी..

क.म.शि.प्र. मंडळाच्या इंग्रजी माध्यम शाळेकडून अभिनंदन.. ⚡कुडाळ ता.२८-: क. म. शि. प्र. मंडळाचे इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळचे सहाय्यक शिक्षक प्राजक्त चव्हाण यांना मुंबई विद्यापीठाच्या विधी शाखेची (L.L.B) पदवी प्राप्त झाली.कुडाळ येथील व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज मधून मुंबई विद्यापीठची पदवी प्राप्त केल्याबद्दल क. म. शि. प्र. मंडळाच्या इंग्लिश मिडीयम प्रायमरी स्कूल कुडाळ या प्रशालेच्या मुख्याध्यापिका…

Read Full News

संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ न.पं. जलसंधारणासाठी तत्पर…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांच्याकडून बंधारे व जलस्रोतांची पाहणी:‘पाणी अडवा, पाणी वाचवा’चे आवाहन.. ⚡कुडाळ ता.२८-: संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कुडाळ नगरपंचायतीने जलसंधारणाच्या उपाययोजनांना सुरुवात केली आहे. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २७ सप्टेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतील सूचनांची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष सौ. प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी शहरातील उपलब्ध बंधारे आणि अन्य जलस्रोतांची पाहणी केली. यावेळी…

Read Full News

SIR प्रक्रियेवर काँग्रेसचा आक्षेप; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फीची मागणी कुडाळ : विशेष सखोल पुनरावृत्ती अर्थात SIR प्रक्रियेच्या माध्यमातून मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सेवेतून बडतर्फ करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना लेखी निवेदन देण्यात आले. जिल्हा काँग्रेस…

Read Full News

अतिरिक्त ग्रंथपालांचे वेतन नियमित सुरु करावे

शिक्षण मंत्र्यांकडे मागणी मालवण (प्रतिनिधी) राज्यातील अनेक पूर्णवेळ ग्रंथपाल १००० विद्यार्थी संख्येचे निकष अतिशय कमी विद्यार्थी संख्येअभावी संच मान्यतेत अतिरिक्त ठरलेले आहे. या अतिरिक्त ग्रंथपाल यांचे वेतन शालार्थ वेतन प्रणालीतून पारित होण्यास अडचण निर्माण होत असून अतिरिक्त ग्रंथपाल यांचे वेतन नियमित सुरु करावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या ग्रंथालय शिक्षक विभागाचे अध्यक्ष विलास सोनार…

Read Full News

ई-कचरा जमा करण्याचे आडवली मालडी ग्रामपंचायतीचे आवाहन

मालवण : (प्रतिनिधी) वाढत्या इलेक्ट्रोनिक उपकरणांच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या ई-कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास त्यातील धातू व रसायनांमुळे माती, पाणी तसेच हवेचे प्रदूषण होऊन मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर आडवली मालडी ग्रामपंचायतीने ई-कचरा व्यवस्थापनासाठी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. ग्रा.पं.च्यावतीने नागरिकांना घरातील जुने मोबाईल, संगणक, मॉनिटर,…

Read Full News

*मत्स्यव्यवसाय विभागाचा पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर बडगा…

लागोपाठ तिसरी मोठी कारवाईरत्नागिरीची ‘इब्राहिम युसूफ’ नौका जप्त; देवगडची मिनी पर्ससीन ‘हरिकृपा-१’ वर कार्यवाही.. ⚡देवगड ता.२८-:तारामुंबरी व कुणकेश्वर परिसरात अवैध पद्धतीने पर्ससीन मासेमारी करणाऱ्यांवर मत्स्यव्यवसाय विभागाचा कारवाईचा बडगा लागोपाठ सुरू आहे. सोमवारी सकाळी साधारण १० ते ११ वाजता विभागाच्या अधिकाऱ्यांनी रत्नागिरीची ‘इब्राहिम युसूफ’ (IND-MH-४-MM-५६३५) ही नौका जप्त करून देवगड बंदरात आणली, तर देवगडची मिनी पर्ससीन…

Read Full News

You cannot copy content of this page