हिंदी सक्तीचा निर्णय राज्य सरकारने रद्द केल्याने मनसे व ठाकरे सेनेचा बांद्यात आनंद उत्सव…!
⚡बांदा ता.३०-: राज्यात पहिलीपासून हिंदी ही तिसरी भाषा उपलब्ध करून देण्याचा शासन निर्णय आज राज्य सरकारने रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने मनसे व ठाकरे शिवसेनेने आनंद व्यक्त केला आहे. आज बांदा येथे उड्डाणपुलाखालील श्रीराम चौकात फटाके वाजवून व मिठाई वाटप करून आनंद व्यक्त करण्यात आला. राज्य शासनाने सुरुवातीला हिंदी ही सक्तीची भाषा करण्याचा निर्णय घेतला होता….
