आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम ३० रोजी…
⚡सावंतवाडी ता.२८-: आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूलचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मंगळवार दि ३० डिसेंबर रोजी आयोजित केला असून,यादिवशी सकाळी आठ वाजता विद्यार्थ्यांचे फनी गेम्स व अल्पोपहार होणार आहे.तसेच सायंकाळी सात वाजता आरोस पंचक्रोशी विद्या विकास मंडळाचे उपाध्यक्ष निलेश परब यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम होणार आहे.या कार्यक्रमाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्याहस्ते उद्घाटन होणार…
