बांदा ग्रामस्थांची मंगळवारी सोनुर्ली व घोडेमुख पदयात्रा…

⚡बांदा ता.२८-: बांदा ग्रामस्थांची पुढील पदयात्रा मंगळवार दिनांक ३० डिसेंबर रोजी सोनुर्ली श्री माऊली व मातोंड श्री घोडेमुख देवस्थान येथे जाणार आहे. सकाळी ६ वाजता श्री बांदेश्वर भुमिका दर्शन करून प्रस्थान करण्यात येईल. असे बांदा ग्रामस्थ पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर आणि उपाध्यक्ष सुरेश चिंदरकर (मो. 98904 46811) यांनी कळविले आहे. या पदयात्रेत जास्तीत जास्त भाविक ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page