चेंदवण विद्यालयात दोन दिवसीय अभिनय कार्यशाळेला उत्साही प्रतिसाद…
डॉ. अवधूत भिसे, केदार देसाई आणि निलेश जोशी यांचे मार्गदर्शन.. ⚡कुडाळ ता.२९-: चेंदवण शिक्षणोत्तेजक मंडळ, मुंबई संचलित, श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे दोन दिवसीय अभिनय कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.दिपप्रज्वलन करून कार्यशाळेची औपचारिक सुरुवात करण्यात आली. शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था उपाध्यक्ष शरद शृंगारे होते. यावेळी व्यासपीठावर संस्था सदस्य संजय नाईक, अभिनय कार्यशाळा मार्गदर्शक…
