Headlines

गटशिक्षणाधिकारी थोरात यांच्याकडून पीएमसी दत्त विद्यामंदिरची पाहणी; विद्यार्थ्यांची घेतली उजळणी…

वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी थोरात यांनी पीएमसी दत्त विद्यामंदिर वैभववाडी शाळेला भेट देत मुलांची घेतली उजळणी.पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी श्री थोरात यांनी मंगळवारी वैभववाडी शहरातील पीएमसी दत्त विद्या मंदिर वैभववाडी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांची उजळणी घेतली व विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले यावेळी पालक सभाही असल्याने पालक सभेत ही पालकांनाही मुलांचा…

Read More

सीएसटी–सावंतवाडी नव्या रेल्वेला वैभववाडीत थांबा; राणे पिता-पुत्रांचे आभार…

वैभववाडी प्रतिनिधीकोकणच्या भाग्यविधाते माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे आणि मत्स्य व्यवसाय व बदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमध्ये नेते झाले यांच्या विशेष प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसटी ते सावंतवाडी ही नवीन रेल्वे सेवा सिंधुदुर्गातील प्रवाशांसाठी लवकरच सुरू होणार आहे या रेल्वेला थांबा देण्यात आल्याने तालुक्यातील प्रवाशांना मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे या…

Read More

देवसू येथे दोन घरांत चोरी; १४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास…

⚡सावंतवाडी ता.११-: देवसू-मधलीवाडी येथे अज्ञात चोरट्यांनी दोन घरांना लक्ष्य करत घरफोडी करून रोख रकमेसह पितळ, तांबे, चांदी व स्टीलच्या भांड्यांसह सुमारे १४ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १८ जुलै ते १० ऑगस्टदरम्यान घडल्याचे पोलिसांनी सांगितले. याबाबत प्रदीप शांताराम नाईक (वय ५७, रा. देवसू-मधलीवाडी, सध्या रा. ओरोस पोलीस कॉलनी) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात…

Read More

आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळेच गणेश घाटाला निधी…

नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर यांचा माजी आमदारांवर पलटवार:फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न जनतेसमोर स्पष्ट.. ⚡कुडाळ ता.११-: गणेश घाटाच्या कामाची पाहणी करून त्याचे श्रेय घेण्याचा सुरू असलेला प्रयत्न म्हणजे “काम आम्ही केले नसले तरी श्रेय मात्र आम्हालाच मिळावे,” अशा मानसिकतेचा प्रकार असल्याची टीका कुडाळच्या नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर-शिरवलकर यांनी केली आहे. गणेश घाटाचे काम मंजूर असणे आणि प्रत्यक्ष बांधकामासाठी…

Read More

सावंतवाडी तालुक्यातील २० विकास संस्थांचा १००% कर्ज वसुलीबद्दल गौरव

सचिवांच्या पगारासाठी बँक देणार दरवर्षी ९० लाख; बिगर शेती कर्ज ७ दिवसांत – अध्यक्ष मनीष दळवी सावंतवाडी (प्रतिनिधी) – विकास सहकारी संस्थांना सक्षम करण्यासाठी जिल्हा बँकेने मागील पाच वर्षांत प्रत्येक संस्थेला दरवर्षी २० हजार रुपये व्यवस्थापन खर्च, सचिवांसाठी मेडिक्लेम इन्शुरन्स व उत्तम वसुलीसाठी बक्षीस योजना राबवली आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष…

Read More

पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वात कणकवली विधानसभेची १४ ऑगस्टला भव्य तिरंगा रॅली…

*कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानकापर्यंत निघणार रॅली;युवा,महिला, माजी सैनिकांसह ग्रामस्थ मोठ्या सहभागी होणार.. ⚡कणकवली ता.११-: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या अभियानांतर्गत कणकवली विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवार, १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. कासार्डे ब्रिज ते तरळा एसटी स्थानक या मार्गावर…

Read More

विकास संस्थांच्या सभासदांसाठी दिलासादायक निर्णय…

सर्व कर्जांवर १% व्याज सवलत, कर्ज मंजुरी अवघ्या ७ दिवसांत:कुडाळात ३४ प्राथमिक विकास संस्थांचा गौरव.. ⚡कुडाळ ता.११-: प्राथमिक विकास सहकारी संस्थांच्या सभासदांना सर्व प्रकारच्या कर्जांवर १ टक्का व्याज सवलत, कर्जासाठी आवश्यक शेअर रक्कम १० टक्क्यांवरून ५ टक्के, तसेच कर्ज मंजुरीची प्रक्रिया ९० दिवसांवरून अवघ्या ७ दिवसांवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा बँकेने घेतला आहे. संगणकीकरण आणि…

Read More

गणेशघाटाचे काम पूर्णत्वास याचे समाधान पण निधी आम्ही आणला…

भंगसाळ नदी गणेशघाट कामाची वैभव नाईक यांनी केली पाहणी:कुडाळबाजूने संरक्षक भिंतीच्या कामाकडे वेधले लक्ष.. ⚡कुडाळ ता.११-: भंगसाळ नदीकिनारी सुरु असलेल्या गणेशघाट कामाची माजी आमदार वैभव नाईक यांनी पाहणी केली. या गणेश घाटाच्या कामासाठी आम्ही सत्तेत असताना सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर करून आणला होता. त्यामुळे दोन वर्षांनी का होईना भंगसाळ नदी सुशोभीकरणाचे काम पूर्ण होत…

Read More

सर्वोच्च न्यायालयातील चार वर्षांच्या लढ्याला अखेर यश…

संकेत हर्णे यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड:नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट घेऊन केले अभिनंदन.. ⚡कणकवली ता.११-: जिद्द, चिकाटी आणि न्यायासाठीचा प्रदीर्घ संघर्ष अखेर यशस्वी ठरला. संकेत सुधीर हर्णे यांची प्राथमिक शिक्षक म्हणून निवड झाली असून, त्यांच्या या यशामागे सन २०२२ पासून सुरू असलेल्या कायदेशीर लढ्याची मोठी भूमिका आहे. नोकरीसंदर्भातील बाबींसाठी सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला हा…

Read More

सावंतवाडी प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

सावंतवाडी : येथील प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे (वय ५५, रा. कणकवली) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. प्रकृती अचानक अस्वस्थ झाल्यानंतर त्यांना तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मुसळे यांनी महसूल विभागात प्रदीर्घ सेवा बजावली होती. आपल्या सेवाकाळात त्यांनी कणकवली, वैभववाडी, मालवण,…

Read More
You cannot copy content of this page