Headlines

जिल्ह्यातील जलजीवन अंतर्गत कामांची स्थिती योग्य नाही…

तालुकानिहाय बैठका घेऊन कामे त्वरीत पूर्ण करावीत:निलेश राणे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा.. ⚡ओरोस ता ३१-: जिल्ह्यातील जलजीवन अंतर्गत कामांची स्थिती योग्य नाही. झालेल्या कामाची बिले ठेकेदारांना मिळालेली नाहीत. तसेच अनेक कामांची बिले मिळाली पण कामे योग्य नाहीत. तर असंख्य कामे अपूर्ण आहेत. यासाठी तालुकानिहाय बैठका घेऊन कामे त्वरीत…

Read More

पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर…

⚡सिंधुदुर्गनगरी ता.३१-: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शुक्रवार 1 ऑगस्ट 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.शुक्रवार दि.1 ऑगस्ट 2025 रोजीसकाळी 11 वाजता चिपी विमानतळ, सिंधुदुर्ग येथे आगमन व मोटारीने ओरोसकडे प्रयाण. सकाळी 11.30 वाजता “महसूल दिन” या कार्यक्रमास उपस्थिती (स्थळ:- जिल्हा नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी…

Read More

सिंधुदुर्गनगरी रेल्वे स्टेशनवर उद्या रेल्वे रोको आंदोलन…

⚡सिंधुदुर्गनगरी ता ३१-: सिधुदुर्ग जिल्ह्यात १०० किमी अंतराचा लांब पल्ल्याच्या रेल्वे ट्रॅक असतानाही जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर थांबत नसतील तर हा आमच्या सिंधुदुर्ग आणि कोकण वाशीयांवर अन्याय आहे. परराज्यातून जाणाऱ्या गाड्या सिंधुदुर्गात थांबाव्यात. मडूरा ते दादर आणि सावंतवाडी सी एस टी या नवीन गाड्या २० ऑगस्ट पूर्वी सुरू कराव्या. आदी मागण्यांसाठी १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्गनगरी रेल्वे…

Read More

सत्ताधाऱ्यांची आपसात भांडून जनतेच्या डोळ्यात धूळफेक…

कुणाल किनळेकर:जिल्ह्याच्या विकासासाठी काय केले ते जाहीर करा.. ⚡कुडाळ ता.३१-: राज्य सरकारचे अपयश लपविण्यासाठी दोन्ही सत्ताधारी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांचे पत्रकार परिषदा घेऊन जनतेच्या डोळ्यात धुळफेकीचं नाटक सुरू आहे. या उलट सरकारच्या माध्यमातून वर्षभरात सिंधुदुर्ग जिल्हा विकासाकरिता झालेल्या कामांची माहिती त्यांनी जाहीर करावी असे आव्हान मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे.कुणाल किनळेकर यांनी प्रसिद्धीस…

Read More

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात उंच राष्ट्रध्वज सावंतवाडी शहर आणि ग्रामीण भागात उभारणार…

संदीप गावडे यांचा वाढदिवसानिमित्त संकल्प: पर्यटन वाढीवसाठी होणार फायदा. ⚡सावंतवाडी ता.३१-:भारत देशाच्या राष्ट्रध्वजाप्रती जनतेची भावना सदोदित प्रज्वलित राहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात उंच असा राष्ट्रध्वज सावंतवाडी तालुक्यात शहर आणि ग्रामीण भागात दोन ठिकाणी उभारण्यात येणार आहे अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व संदीप गावडे यांनी आज येथे दिली आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी हा त्यांनी हा आगळावेगळा…

Read More

गणेशोत्सव कालावधीत शासनमान्य रास्त धान्य दुकानात धान्य पुरवठा वेळेत वितरित कराव…

भाजपच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांची भेट घेऊन निवेदनद्वारे केली मागणी:लोकांची होणारी गैरसोय टाळावी.. ⚡बांदा ता.३१-: गणेशोत्सव कालावधीत शासनमान्य रास्त धान्य दुकानात धान्य पुरवठा वेळेत वितरित करावा तसेच ग्राहकांची संख्या लक्षात घेता एखादेवेळेस नेटवर्क समस्या निर्माण झाल्यास आपल्या स्तरावर धान्य वितरणाची योग्य ती कार्यवाही करून लोकांची होणारी गैरसोय टाळावी यासाठी आज बांदा भाजपच्या शिष्टमंडळाने सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील…

Read More

बांदा केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी पोस्टाने पाठविल्या सीमेवरील सैनिकांना राख्या…

⚡बांदा ता.३१-: बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेतील विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत सीमेवरील भारतमातेची अहोरात्र सेवा बजावत असलेल्या सेनिकांना पोस्टाने राख्या पाठविल्या. घरोघरी विविध सण ,उत्सव साजरे होत असताना देशाच्या सीमेवर खडा पारा देत असलेल्या जवानांना मात्र कुठलाही सण नाही की उत्सव नाही देशाचे संरक्षण हे एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असल्यामुळे रक्षाबंधन , भाऊबीज…

Read More

म्हापण विठ्ठल मंदिरात २ ऑगस्ट पासून हरिनाम सप्ताह…

कुडाळ : वेंगुर्ले तालुक्यात म्हापण खालचीवाडी येथील विठ्ठल मंदिरात २ ऑगस्ट रोजी हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी श्री ची पूजा धार्मिक विधी व ९ वा कलश पूजन होईल त्यानंतर सप्ताहाला प्रारंभ होईल सप्ताह निमित्त पंचक्रोशीतील भजनी मंडळाचे भजने होणार आहेत.सकाळी नऊ वा स्थानिक ग्रामस्थांची भजने, ११ वा निवती महिला मंडळाचे भजन, दुपारी…

Read More

रोटरी क्लब कणकवली सेंट्रल व संविता आश्रम पणदुर यांच्या संयुक्त विद्यमाने उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन…

⚡कणकवली ता.३१-: शासन संचलित सार्वजनिक रुग्णालये व दवाखाने हे सर्वसामान्य जनतेची सेवा केंद्रे असल्याने ती स्वच्छ व सुंदर असावीत, या भूमिकेतून ही मोहीम आयोजित करण्याचा मानस कणकवली येथील संजीवनी हॉस्पिटलचे डॅा.विद्याधर तायशेटे यांनी रोटरी क्लब च्या मीटिंग मध्ये मांडला. रोटरी क्लब कणकवली चे अध्यक्ष रोटे.अॅड.राजेंद्र रावराणे , सेक्रेटरी रोटे.प्रोफे.सुप्रिया नलावडे, खजिनदार रोटे.अॅड.गुरूनाथ पावसकर व सर्व…

Read More

सांगावे येथील वीज प्रश्नाबाबत भाजप पदाधिकारी कार्यकर्ते यांची अधिकाऱ्यांशी चर्चा…

वीज ग्राहकांच्या भावनांशी खेळू नका – संदेश सावंत.. ⚡कणकवली ता.३१-: तालुक्यातील कनेडी दशक्रोशीतील वीज ग्राहकांनी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांच्या नेतृत्वाखाली सांगवे येथील महावितरणच्या कार्यालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांच्यासमोर समस्यांचा पाढा वाचला. तसेच गणेश चतुर्थी सणापूर्वी वीज वाहिन्यांच्या सर्व समस्या दूर करून गणेशोत्स कालावधीत वीज…

Read More
You cannot copy content of this page