⚡वेंगुर्ला ता.०६-: आज मंगळवार रोजी वर्षातील पहिल्या अंगारक चतुर्थी निमित्त गोवा,कर्नाटक, मुंबई,सिंधुदुर्ग येथील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात श्री गणेशाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासून रांगा लावल्या होत्या.
रेडी येथील द्विभुज गणेश मंदिरात भाविकांची अलोट गर्दी…
