प्राथमिक शिक्षक पतपेढी आयोजित निबंध स्पर्धेत संजय बांबुळकर प्रथम…
संतोष वारंग द्वितीय तर नीता सावंत तृतीय क्रमांकाचे मानकरी.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता ६-: सिंधुदुर्ग जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित सिंधुदुर्गनगरी या संस्थेने आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ निमित्त आयोजित खुल्या निबंध स्पर्धेत सावंतवाडी येथील संजय बांबुळकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविला आहे.आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष निमित्त प्राथमिक शिक्षक पतपेढीने विविध उपक्रम राबविले होते.यापैकी खुल्या निबंध स्पर्धेचा निकाल संस्थेचे…
