नगरसेविका पूनम चव्हाण यांनी पुढाकार घेत नागरिकांचे सहकार्याने तो धोकादायक खड्डा बुजवला…
⚡मालवण ता.११-:मालवण शहरातील वायरी ते तारकर्लीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर रांगोळी महाराज मठ परिसरात गेल्या काही दिवसांपासून एक मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नगरसेविका पूनम चव्हाण आणि स्थानिक रहिवाशांनी पुढाकार घेत श्रमदानातून हा खड्डा बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला आहे. तारकर्ली हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा…
