तेली समाज उन्नती मंडळ मालवणची २२ रोजी सभा…!
,⚡मालवण ता.१४-:*तेली समाज उन्नती मंडळ मालवणच्या ज्ञाती बांधवांची सभा रविवार दि. २२ जून रोजी संत तुकाराम पादुका मंदिर, देऊळवाडा मालवण येथे सायंकाळी ३. ३० वा. आयोजित करण्यात आली आहे. या सभेला सर्व पदाधिकारी, कार्यकारी सदस्य यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तेली समाज मंडळ मालवणतर्फे करण्यात आले आहे. तसेच दहावी परीक्षेत ७५ टक्के व बारावी परीक्षेत…
