Headlines

आमदार राणे यांच्या पाठपुराव्यामुळे त्या’ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 1 कोटी 45 लाख निधी…

⚡मालवण ता.१४-:भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम गतवर्षी मालवण, वायरी, तारकर्ली, देवबाग मार्गांवर करण्यात आले. या दरम्यान रस्त्यांची खोदाई करण्यात आली होती. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी केली होती. त्यानुसार वीज विभागाच्या माध्यमातून सुमारे 1 कोटी 45 लाख रुपये निधी डिपॉजिट करण्यात आला असून लवकरच रस्त्यांची दुरुस्ती पुर्ण…

Read Full News

बांदा शहराच्या प्रभारी सरपंचपदी राजाराम उर्फ आबा धारगळकर…

⚡बांदा ता.१४-: बांदा शहर ग्रामपंचायतीच्या प्रभारी सरपंचपदी उपसरपंच राजाराम उर्फ आबा धारगळकर यांनी कार्यभार स्वीकारला आहे. विद्यमान सरपंच प्रियांका नाईक या वैयक्तिक कारणास्तव सुट्टीवर गेल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत प्रभारी सरपंच म्हणून धारगळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रभारी सरपंचपदाचा कार्यभार स्वीकारताच धारगळकर यांचे भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. शहरातील विकासकामे, नागरी समस्या तसेच ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज सुरळीतपणे…

Read Full News

नट वाचनालयात हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन…

⚡बांदा ता.१४-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून येथील नट वाचनालयात अंकुश रामचंद्र मांजगावकर पुरस्कार शालेय विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार, दिनांक १७ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता नट वाचनालयात होणार आहे.सदर स्पर्धा ही सावंतवाडी तालुक्यामधील शाळांपुरती मर्यादित असून ती इयत्ता ४ थी व ५ वी तसेच इयत्ता ६ वी…

Read Full News

देवबाग येथील डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूलच्या २५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप…

⚡मालवण, ता.१४-:ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला गती मिळावी आणि त्यांचा प्रवास सुखकर व्हावा, या उद्देशाने कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड असेट मॅनेजमेंट कंपनीच्या सीएसआर फंडातून अखिल देवबाग विकास मंडळ मुंबई संचलित डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबाग येथील इयत्ता आठवी ते दहावीमधील २५ गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत सायकली आणि हेल्मेटचे वाटप करण्यात आले.या सायकलींचे वाटप कंपनीचे मुंबई ब्रांच…

Read Full News

मालवणात २२ फेब्रुवारीला जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा…

इकोफोक्स व्हेंचर्स, कांदळवन प्रतिष्ठान आणि वन विभाग यांच्यातर्फे आयोजन.. ⚡मालवण ता.१४-:पर्यावरण तसेच कांदळवनाविषयी मुलांमध्ये प्रचार प्रसार होऊन जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने इको फोक्स व्हेंचर्स, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धा रविवार दि. २२ फेब्रुवारी रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे होणार आहे, या स्पर्धेसाठी मालवण मधील अभियान आम्ही…

Read Full News

भाजपचे केतन आजगावकर व धीरेंद्र म्हापसेकर यांच्याकडून उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४-: भाजपचे नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांचा आज भाजप सोशल मीडिया प्रमुख केतन आजगावकर व भाजप सावंतवाडी मंडलचे चिटणीस धीरेंद्र म्हापसेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

Read Full News

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणूक…

राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. ⚡सिंधुदुर्गनगरी,ता.१४-: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व कार्यान्वयीन यंत्रणांनी अत्यंत सतर्कतेने आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. निवडणूक प्रक्रियेच्या संपूर्ण कालावधीत राज्य…

Read Full News

निरवडेत १८ जानेवारीला अनिल निरवडेकर यांचा होणार नागरी सत्कार…

संजय तानावडे आणि साईनाथ तानावडे यांनी भेट घेत दिल्या शुभेच्छा… ⚡​सावंतवाडी, ता. १४:-:येथील शहराच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर अनिल निरवडेकर यांच्यावर सध्या सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर निरवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संजय तानावडे आणि साटम महाराज मेडिकलचे सर्वेसर्वा साईनाथ तानावडे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्षांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस…

Read Full News

खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४- :खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी खाकीलवाडा परिसरातील विकासकामांबाबत कोणतीही कमतरता राहणार नाही तसेच येथील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असा शब्द नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी…

Read Full News

खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षांचा सत्कार…

⚡सावंतवाडी ता.१४- :खाकीलवाडा शंभू विरनोडकर मित्र मंडळातर्फे आज सावंतवाडी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी खाकीलवाडा परिसरातील विकासकामांबाबत कोणतीही कमतरता राहणार नाही तसेच येथील नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील, असा शब्द नगराध्यक्षा सौ. श्रद्धा सावंत भोसले व उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर यांनी…

Read Full News

You cannot copy content of this page