भरत गोगावले यांचे वक्तव्य निषेधार्ह
मिलिंद मेस्त्री: त्यांना वरिष्ठांनी समज द्यावी:अशी वक्तव्य खपवून घेणार नाही.. ⚡कणकवली ता.२९-: महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी त्यांची पक्ष संघटना वाढीसाठी मेळावे जरूर घावेत. मात्र त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत केलेले वक्तव्य निषेधार्ह आहे. त्यांनी बोलताना तारतम्य बाळगून बोलावे. आपण महायुतीत आहोत, याची जाण ठेवत मतभेद निर्माण होतील अशी वक्तव्ये करू नयेत. ती…
