समाजसेवक संदीप चौकेकर यांच्या दातृत्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा…
शंकर गुरव:जि.प.आशिये शाळेत प्राण जीवन सहयोग संस्थेच्या वतीने विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप.. ⚡कणकवली ता.३०-: प्राण जीवन सहयोग संस्थेचे अध्यक्ष संदीप चौकेकर यांनी आपली आई श्रीमती राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ आशिये जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना रेनकोट वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.त्यांच्या दातृत्वाचा आदर्श विद्यार्थ्यांनी घ्यावा. असे आवाहन आशिये गावचे माजी सरपंच तथा शाळा व्यवस्थापन समितीचे…
