शिरोडा ग्रा. पं. च्या लेखी आश्वासनाअंतीनळपाणी योजनासंदर्भात शिरोडा ग्रामस्थांचे उपोषण स्थगित…
⚡वेंगुर्ला ता.२६-: वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा वेळागर, गांधीनगर, केरवाडा व इतर भाग याठिकाणी नळपाणी योजना साठी शिरोडा ग्रामस्थांनी आज सकाळी शिरोडा येथे आदर्श आचार संहिता नियमावलीचे पालन करून उपोषण छेडले.या उपोषणात शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, बच्चू मलबारी, दिगंबर परब आदी ग्रामस्थ उपोषणास बसले होते. तर बाबा नाईक, राहुल गावडे , कौशिक परब , दिलीप गावडे.,…
