सिंधुदुर्गात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बांधणार १०० वनराई बंधारे…
पावशी, मुळदे येथे मा.आ. वैभव नाईक यांच्या हस्ते झाला शुभारंभ:दुष्काळाच्या संकटात पाण्याचे साठे निर्माण करण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार.. ⚡कुडाळ ता.०२-: दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसैनिकांच्या श्रमदानातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात १०० वनराई कच्चे बंधारे बांधण्यात येणार आहेत. त्याचा शुभारंभ आज पावशी, मुळदे येथे माजी आमदार, शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. त्याबद्दल…
